BOOKSCAMEL Premium Bookstore
Publish Now
Pravas Vicharancha: Voyage of the Thoughts Available

Pravas Vicharancha: Voyage of the Thoughts

By Anil Jaware

(4.8/5) • 0 reviews
165.00
SKU Code Book230798C
ISBN 9789364265010
Pages 96
Language —
Genre —
Book Type Paperback
Book Size 5*8
Published Date 10 June, 2025

Synopsis

विचारांचे विश्व हे तुमच्या मर्यादेच्या आभाळावर लुकलुकनार्या चांदण्यांसारखे आहे, ज्यांच्या चकाकीने मनाच्या अवकाशात नवीन पहाट उदयास येते. या विचारांच्या प्रवासात, आपण आपल्या अंतर्मनाच्या गूढतेत प्रवेश करतो आणि आत्म परीक्षणाच्या गहन अनुभवात सामील होतो. प्रत्येक विचार एक नवा दृष्टीकोन उघडतो, ज्यामुळे जीवनाची अर्थपूर्णता अधिक स्पष्ट होते. या विचारांच्या प्रवासात, आपण आपल्या अंतर्मनाच्या गूढतेत प्रवेश करतो आणि आत्मपरीक्षणाच्या गहन अनुभवात सामील होतो.
प्रत्येक विचार एक नवा दृष्टीकोन उघडतो, ज्यामुळे जीवनाची अर्थपूर्णता अधिक स्पष्ट होते. या पुस्तकात जे शब्द रूपी मनी ओवले आहेत, ती फक्त लेखांची श्रृखंला नाही, तर ती माझ्या अंतरंगातून निर्माण झालेली विचारांची कविता आहे. प्रवास विचारांचा हे फक्त शीर्षक नाही, तर हा एक पारदर्शक प्रवास आहे विचारांमधून क्रुतिकडे, अनुभवांमधून काळजीकडे, आणि अशांततेच्या माध्यमातून शांततेच्या शोधा मोहीमेकडे. या प्रवासात तुमचे विचारच तुम्हाला चालण्याचा मार्ग दाखवतात, काही विचार तुमच्याशीच वाद घालतात, भांडतात काही विचार ह्रदयाच्या दडलेल्या भावनांना शब्दांचे स्वरूप देतात, तर काही विचार निव्वळ शांततेने तुम्हाला नवे अवकाश दाखवतात.
या पुस्तकातील पानांवरील प्रत्येक लेख हा एका माझ्या मनाशी एकांतात झालेल्या संवादाचे रूप आहे. रात्रभर जागवलेल्या विचारांनी अंगावर येणाऱ्या शहार्‍यांची ही साक्ष आहे. 'प्रवास विचारांचा' हा त्या प्रत्येक वाचकासाठी एक उत्तम संधी आहे. स्वतःशी संवाद साधण्याची, मनाच्या गभार्यात डोकावण्याची आणि आयुष्याच्या गूढतेला एका वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्याची.हा प्रवास विचारांसोबत, शब्दांसोबत आणि तुमच्यासारख्या संवेदनशील वाचकांसोबत पूर्ण होईल हीच या लेखनाची खरी सार्थकता.

Reader Reviews (0)

No reviews yet. Be the first to write one!

Share Your Thoughts

Your personal identity metrics remain protected inside our system parameters.

Related Books

NAVIGATING THE STORM
From Chaos to Clarity : A Transformational Journal For Emotional Healing & Soul Growth
DRAMA AND ART IN SPECIAL EDUCATION
ORDINARY DIFFERENTIAL EQUATIONS
Business environment
SAVENDHANIC DARPAN
AI in HRM
A TEXT BOOK OF INDUSTRIAL PHARMACY-I B.PHARMA V SEMESTER (SYLLABUS AS PER PCI)
RANK 0 The Stolen Future
SCRATCH YOUR OWN ITCH
Hamar Koriya
Waiting For My Heart To Return: A Romantic Plight
Bharatiya Rajya Vyavastha
Shades of Love
File no.R