BOOKSCAMEL Premium Bookstore
Publish Now
Ananddayi Shikshan Prabhavi Upkram Available

Ananddayi Shikshan Prabhavi Upkram

By Raju Gautam bhadre

(4.8/5) • 0 reviews
125.00
SKU Code Book2301120C
ISBN 9789364264921
Pages 70
Language Hindi
Genre Fiction
Book Type Paperback
Book Size 5*8
Published Date 10 October, 2025

Synopsis

शिक्षण केवळ ज्ञान देणारी प्रक्रिया नसून, ती मुलांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. मुलांना शिकण्याची गोडी लागावी, ते शिक्षणात आनंदाने सहभागी व्हावेत आणि त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेला पोषक वातावरण मिळावे, या उद्दिष्टांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी "आनंददायी शिक्षण" हा उपक्रम राबवला आहे.
या उपक्रमाद्वारे अध्यापन-शिकणाच्या पद्धतीत नवीन कल्पनांचा वापर, खेळ-आधारित शिक्षण, स्थानिक साधनांचा उपयोग, तसेच शिक्षकांना प्रेरित करणाऱ्या कार्यशाळांचा समावेश करण्यात आला. यामुळे वर्गखोल्या अधिक जिवंत, संवादमय आणि सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या ठरल्या.
सदर अहवाल पुस्तकात या उपक्रमातील विविध टप्पे, शैक्षणिक नवकल्पना, शिक्षकांचे अनुभव, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि त्यातून साधलेली शैक्षणिक प्रगती यांचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. हा प्रयत्न केवळ उपक्रमाचे दस्तऐवजीकरण नसून, इतर शाळांसाठीही प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.

Reader Reviews (0)

No reviews yet. Be the first to write one!

Share Your Thoughts

Your personal identity metrics remain protected inside our system parameters.

Related Books

Beyond Postcard: Europe Through My Eyes
PARENTING WITH HEART VOL -1
Him Vagdhara
"Zindagi phir se likhne ka mann"
THIRTEEN TO THIRTY
Mitti ki mehak
File no.R
Magically Made Aparajita
The unfinished chapters: Ambition vs Belonging
Strange Dream That Came In To Reality
IDEOLOGICAL INTERSTICES: NEW HISTORICISM, CULTURAL HYBRIDITY, AND THE SUBALTERN VOICE IN GHOSH
Machu
Alfaaz
Adhuri Udan
Jab woh chala gaya